Surprise Me!

Aai Kuthe Kay Karte | शेखर-आजीचा प्लॅन, आजी जाणार संजनाकडे रहायला | Star Pravah

2021-02-19 7 Dailymotion

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत संजना आणि अनिरूद्धमध्ये ईशाला दिलेल्या पैशांवरून वाद होतो. शेखर आणि आजी भेटतात. तेव्हा आजी शेखरला संजनाला घटस्फोट देऊ नका बोलते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.